एक कर्णबधीर चित्रकार म्हणतोय, मला रंगवू द्या हे आसमंत!

कर्णबधीर चित्रकार म्हणून त्याची ओळख आहे हे मान्य, पण त्याची खरी ओळख आहे त्याची कला! सदतीस वर्षाचा स्वप्नील मेहेंदळे, पुण्याचा सिद्धहस्त चित्रकार ! कुंड्या असोत की भिंती, त्याच्या कुंचल्याने अगदी जिवंत होतात. परिस्थितीशी दोन हात करून आता कुठे तो सोशल मीडियाचा विधायक उपयोग करून स्वबळावर उभा होतो आहे !  त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता आपण … Continue reading एक कर्णबधीर चित्रकार म्हणतोय, मला रंगवू द्या हे आसमंत!