चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!

Flower City म्हणजे फुलांचे शहर.. असे शहर जिथे दिसतात आसमंतात आनंदाच्या, प्रफुल्लतेच्या रंगबिरंगी छटा पसरविणारी फुले! तसेच रस्त्यावर नित्यनियमाने वेगवेगळ्या फुलांचे सडे घालून पाहुण्यांचे स्वागत करणारी फुल झाडे. एखादे शहर Flower City म्हणजे फुलांचे शहर करता येईल काय? वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या, सुगंधाच्या फुलांचे शहर? लेखक विजय लिमये विचारताहेत, नागरिकांनी ठरवले तर कां नाही? प्रत्येक शहर … Continue reading चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!