जिल्हा परिषद शाळांना उत्तुंग उंचीवर नेणे असे शक्य आहे!

जिल्हा परिषद शाळांना चांगल्या खाजगी शाळेइतक्या उंचीवर नेणे शक्य आहे! एका अधिकाऱ्याच्या कामाने आलेला हा अनुभव आहे.  शब्द शोधणारा, ज्ञान वेचणारा उपक्रमशील अधिकारी म्हटला, की डोळ्यांसमोर येतात करमाळ्याचे (सोलापूर जिल्हा) गट विकास अधिकारी मनोज राऊत! त्यांनी उभे केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे शाळेच्या माध्यमातून सहजगत्या मोठी संस्कारशील आणि उत्साही , कर्तबगार पिढी घडविण्याचा प्रयत्न. जिल्हा परिषद … Continue reading जिल्हा परिषद शाळांना उत्तुंग उंचीवर नेणे असे शक्य आहे!