परदेशी शिक्षण कां झालेय इतके गोड?

परदेशी शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना कां वाटत आहे इतके गोड? पालकांची वाढती सुबत्ता, माहिती तंत्रज्ञान, जवळ आलेने जग यामुळे वाढलेल्या संधी, भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेशासाठी प्रचंड जीवघेणी स्पर्धा व मारामारी, परदेशी विद्यापीठांचा उच्च दर्जा व प्रतिमा, त्यातील प्रवेशाची सुलभता, परदेशी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणारे चांगले आर्थिक पॅकेज आणि शिक्षणानंतर वर्क व्हिसा काळात करिअर घडविण्याची हमी या … Continue reading परदेशी शिक्षण कां झालेय इतके गोड?