परदेशी शिक्षण: प्रतिभावान विद्यार्थी परदेशात कां जातात?

परदेशी शिक्षण केवळ गरज किंवा क्रेझ नाही तर एक स्टेटस सिम्बॉल पण झाले आहे. मात्र, युक्रेन मधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी बोलतांना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्या की आपल्या देशात वैद्यकीय शिक्षणाकरिता पुरेशी सोय व्हावी जेणेकरून विद्यार्थांना त्याकरिता बाहेर परदेशी जावे लागणार नाही. त्यांनी गेल्या सात वर्षांत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ आणि … Continue reading परदेशी शिक्षण: प्रतिभावान विद्यार्थी परदेशात कां जातात?