साधे प्रदर्शन नव्हे, हे तर खुले विद्यापीठच! चुकवू नका !

अभिनव कल्पना आणि त्यावर आधारित प्रकल्प यांकरिता विख्यात आहे नागपूरस्थित ‘ग्रामायण’ ! या संस्थे तर्फे दर वर्षी आयोजित ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ त्यातील विविधांगी वैशिष्ट्यांमुळे ओळखली जाते. ही प्रदर्शनी या वर्षी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान नागपूर येथील रामनगर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. येथील काही वैशिष्ट्ये..   (डॉ. नम्रता मिश्रा तिवारी) ह्या विषयी ऐकले, … Continue reading साधे प्रदर्शन नव्हे, हे तर खुले विद्यापीठच! चुकवू नका !