स्वच्छ भारत अभियानासोबत आता मंदिर स्वच्छता अभियान!

 २२,जानेवारी २०२४. पौष शुद्ध द्वादशी रोजी अयोध्येतील नवनिर्मित राम जन्मभूमि मंदिरात प्राणप्रतिष्ठा आहे. त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी दिनांक १४ जानेवारी पासून मंदिर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंदिर स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संतोष माहुरकर यांचा लेख.   हिंदू संस्कृतीत प्रत्येक ग्रन्थ, चाली रीती, रूढी – परंपरा.. सर्वत्रच स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. अस्वच्छतेमुळे … Continue reading स्वच्छ भारत अभियानासोबत आता मंदिर स्वच्छता अभियान!