Digital Transactions नोकऱ्या घेणार, जग बदलणार आहे..!!

Digital transactions म्हणजे संगणकीय वित्त व्यवहार (संविव्य) मुळे सतर्क किंवा सावधान राहण्याची आज गरज आहे. सांगणिकीय वित्त व्यवहार (संविव्य) आल्याने आपले दैनंदिन जगणे रोखे रहित म्हणजे कॅशलेस होऊ घातले आहे खरे, पण त्यामुळे, खूप बदल घडणार, कित्येक नोकऱ्या जाणार आहेत. अशा वेळी, हे लक्षात घेतलेच पाहिजे, की संकटाला जो संधी समजून सोने करतो तोच पुढे … Continue reading Digital Transactions नोकऱ्या घेणार, जग बदलणार आहे..!!