EV BIKE चा निर्माता धुळ्याचा तरुण संशोधक भूषण कदम!

EV Bike म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल बाईक! पेट्रोल आणि डिझेल च्या चढत्या दरांची चिंता ना करता, चार्ज करा आणि चालवा अशा नव्या तंत्रज्ञानाच्या गाड्या. पर्यावरण विषयांवर जागरूक असलेल्या लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये EV दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची सध्या बरीच क्रेझ आहे. अशात धुळे जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातील एका रिक्षाचालकाच्या मुलाने ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून बनवली आहे एक ‘इलेक्ट्रिक … Continue reading EV BIKE चा निर्माता धुळ्याचा तरुण संशोधक भूषण कदम!