FIRE TRAGEDIES: बी एम सी नं पराभव कां पत्करलाय ?

Fire Tragedies किंवा अग्निकांड देशाकरिता किंवा आर्थिक राजधानी मुंबई करीता नविन नाहीत. आगीच्या घटना घडतात, जिव आणि आर्थिक हानि होते, नंतर सारे विसरुन जातात. हे असेच कुठवर चालणार? कमला मील कंपाऊंड अग्निकांडाला झाली चार वर्षे.. आता महापालिकेच्या निवडणुका होणारेय. पण, परिस्थितित फरक पडला काय? डॉ. नम्रता मिश्रा  तिवारी, मुंबई.    आगीच्या घटनांशी दोन हात करण्यात  मुंबई … Continue reading FIRE TRAGEDIES: बी एम सी नं पराभव कां पत्करलाय ?