#GlobalGanesha: बर्मिंगहॅममध्ये गणपती सजावटीत वाराणसीची गंगा आरती!

#GlobalGanesha: यू के च्या बर्मिंगहॅममध्ये गणपती सजावटीत साकारली वाराणसीची गंगा आरती..सांगलीच्या विट्यातील सागर कटकर यांनी बघा कसा साकारलाय, डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा! यूकेतील गणेशोत्सवात भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन..   विख्यात लंडन पंढरपूर वारीचे प्रणेते अनिल खेडकर सांगताहेत..    महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या युनायटेड किंगडममध्ये यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. यूकेतील … Continue reading #GlobalGanesha: बर्मिंगहॅममध्ये गणपती सजावटीत वाराणसीची गंगा आरती!