#GlobalGanesha: US च्या पिट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहिला का?

पिट्सबर्गमधील मंदिर, मराठी मंडळ आणि विद्यापीठ परिसरात साजरे होणारे हे विविध गणेशोत्सव उपक्रम अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी केवळ धार्मिक उत्सव न राहता संस्कृती, परंपरा आणि पुढील पिढीला आपल्या मुळांशी जोडणारा उत्सव ठरत आहेत.