India2UK पंढरपूर ते लंडन वारी: 22 देश, 70 दिवस, 18000 किमी!

India2UK पंढरपूर ते लंडन पादुका दिव्य यात्रा.. अर्थात, पहिली आंतरराष्ट्रीय वारी!  हि आजवरच्या मानव इतिहासातील सर्वात प्रदीर्घ आणि सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय वारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK यांच्या तत्वावधानाने आणि श्री अनिल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. 70 दिवसांचा 22 देशांमधून रस्त्याने अंदाजे 18,000 किमी प्रवास, प्रत्येक देशात स्थानिक वारकरी व विठ्ठल भक्तांकडून आत्मीय स्वागत..भक्तिरसात न्हालेली ऐतिहासिक … Continue reading India2UK पंढरपूर ते लंडन वारी: 22 देश, 70 दिवस, 18000 किमी!