#JunkRemoval अडगळीच्या, अनुपयोगी वस्तू पडून आहेत? हे वाचा..

 #JunkRemoval अडगळीच्या, अनुपयोगी वस्तू पडून आहेत? जी वस्तू आपण मागील तीन वर्षात एकदाही वापरलेली नाही ती आपण आपल्या उर्वरित आयुष्यात एकदा सुद्धा वापरणार नाही. मग अश्या वस्तू माळ्यावर साठवून ठेवण्याचा काय उद्देश असणार आहे?   अडगळीच्या किंवा अनुपयोगी वस्तू गरजू लोकांना दान देऊन तर बघा.. अर्थव्यवस्थेला चालना आणि तुम्हाला अवर्णनीय समाधान मिळेल, सांगताहेत यशस्वी संशोधक, … Continue reading #JunkRemoval अडगळीच्या, अनुपयोगी वस्तू पडून आहेत? हे वाचा..