Left handers डावखुऱ्या व्यक्तींचे विश्व: भेदभाव, ऊंच यश!

Left handers म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींचा देखील एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. १३ ऑगस्ट म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींना समर्पित दिवस. इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे. ह्या निमित्ताने संशोधक आणि लेखक विजय लिमये विचारताहेत, ‘डावा की उजवा?’ मनुष्य स्वभाव-धर्माप्रमाणे जे अल्पसंख्य असतात त्यांच्यावर अनेक विनोद केले जातात तसेच ते चेष्टेचा विषय सुद्धा असतात. तसे पाहायला गेले तर डावा आणि उजवा … Continue reading Left handers डावखुऱ्या व्यक्तींचे विश्व: भेदभाव, ऊंच यश!