#Maharashtra: शिक्षणव्यवस्था खरीखुरी लोकाभिमुख अशी केली!

#Maharashtra: एकीकडे मराठा आरक्षण ओबीसींच्या आरक्षणातूनच हवे, असा आग्रह काही आंदोलनकर्त्यांकडून होत असताना, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक क्षेत्रात न्याय देण्याचे कोणते प्रयत्न झालेत आणि त्यांना कितपत यश मिळालं, त्याचा लेखाजोखा..   -काशीबाई थोरात-धायगुडे   शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राष्ट्राच्या प्रगतीचे मूळ आहे. … Continue reading #Maharashtra: शिक्षणव्यवस्था खरीखुरी लोकाभिमुख अशी केली!