Organic Ganesha Idols : यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

Organic Ganesha Idols म्हणजे, गोमय गणेश मूर्ती.. तुम्ही ऐकलंय का गोमय गणेश मुर्त्यांबद्दल? गेल्या वर्षी सुमारे पाच हजारावर अशा मुर्त्या बसविण्यात आल्या, हे ठाऊकाय? होय, हे खरे आहे. कशा बनतात, काय असतात त्यांची वैशिष्ट्ये.. आणि कुठे मिळतील? खास च्या वाचकांसाठी सगळं सांगताहेत, पर्यावरण प्रेमी आणि वैज्ञानिक विजय लिमये..              अनंत … Continue reading Organic Ganesha Idols : यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !