Left handers म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींचा देखील एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. १३ ऑगस्ट म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींना समर्पित दिवस. इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स…