कर्णबधीर चित्रकार म्हणून त्याची ओळख आहे हे मान्य, पण त्याची खरी ओळख आहे त्याची कला! सदतीस वर्षाचा स्वप्नील मेहेंदळे, पुण्याचा…