VEDIC MATHS: वैदिक गणित अध्ययनाची गरज कां आहे!

Vedic Maths वैदिक गणित हे भारतीय मातीत उपजलेलं आणखी एक शास्त्र ज्याचा उपयोग अनेक देश करून घेत आहेत. जगभरात हे शास्त्र Ancient Mathematics, Indian Mathematics आदी विशेषणांनी लोकप्रिय झाले आहे.  सदर लेखात म्हटल्याप्रमाणे, ‘भारतातील प्राचीन विद्या म्हणजे केवळ धर्मग्रंथ नसून पूर्णपणे विज्ञानावर आधारित जीवन जगण्याच्या कला होत्या. संशोधक वृत्तीने अभ्यास केल्यास अत्यंत अचूक, कमीतकमी शब्दांत, … Continue reading VEDIC MATHS: वैदिक गणित अध्ययनाची गरज कां आहे!