#WorldTribalDay: भारतीयांसाठी औचित्यहीन विश्वमूलनिवासी दिन!

#WorldTribalDay: भारतीयांसाठी औचित्यहीन विश्व मूलनिवासी दिन! या मागे काय कारणे आहेत? असं कां म्हणताहेत डॉ. छाया नाईक, वाचू या..    डॉ. छाया नाईक   ९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने जिनेव्हा येथे आदिवासी लोकांच्या हितरक्षणासाठी एक बैठक आयोजित केली होती. १९९४ च्या डिसेंबर मध्ये संयुक्त राष्ट्र संघात आदिवासी लोकांवर होणाऱ्या अत्याचारावर सविस्तर चर्चा झाली. … Continue reading #WorldTribalDay: भारतीयांसाठी औचित्यहीन विश्वमूलनिवासी दिन!