#GlobalGanesha: पुण्याहून आलेली गणेश मूर्ती सिंगापूर येथे विराजमान झाली!

#GlobalGanesha: पुण्याहून आलेली गणेश मूर्ती सिंगापूर येथे विराजमान झाली! हो. खरेच असे झाले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून हि मूर्ती पाठवण्यात आली होती. सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा यावर्षीचा थाट सांगताहेत, नंदिनी नरेश नागपूरकर.. सिंगापूर मध्ये मराठी समुदाय काही थोडाथोडका नाही, बरं. एका आकडेवारीनुसार, सुमारे तीन हजारावर मराठी परिवार इथे स्थायिक झालेले दिसतात. इथलं महाराष्ट्र मंडळ विख्यात … Continue reading #GlobalGanesha: पुण्याहून आलेली गणेश मूर्ती सिंगापूर येथे विराजमान झाली!