#GlobalGanesha: लंडन मध्ये 2 दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची गर्दी..!

#GlobalGanesha म्हणजे, यावर्षी जगभरात गणेशोत्सवाला आलेले अभूतपूर्व उधाण! या वर्षी जगभरात गणेशोत्सवात काकणभर जास्तच ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे, वेगळीच धूम बघायला मिळते आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर जगभरातून येत असलेल्या इनपुट्स वरून यंदा त्याचा वारंवार प्रत्यय येत आहे. लंडनच्या सटन मित्र मंडळाचा भव्य गणेश उत्सव हे याचंच बोलकं उदाहरण. त्यावर, विशेष सचित्र … Continue reading #GlobalGanesha: लंडन मध्ये 2 दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची गर्दी..!