#GlobalGanesha: US मधील ऑरलँडोचा गणपती राजा!
गेली २५ किंवा त्याहून अधिक वर्षे ऑरलँडोच्या गणपतीला सजावट म्हणून थीम असतेच. यंदा आग आणि धूर ओकणारा ज्वालामुखी, डोंगरावरून कोसळणारा धबधबा, आकाशाचा पडदा आणि पृथ्वीवर विराजमान झालेला पंचमहाभूतांच्या कोंदणातील बाप्पा असा आमचा देखावा आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed